Learn Affiliation with AryaTech

Instructor

Shivam Shinde

Reviews

Course reviews will be shown here

Overview

ONLY FOR INDIAN STUDENTS


Learn For Earn with AryaTech

मानवाला आपल्या आयुष्यात भरपूर गोष्टी मिळवायच्या असतात जसे सन्मान, सुखद व निरोगी जीवन , ऐश , आराम व मुख्यत्वे पैसे पण हे सर्व आपोआप मिळत नसते त्यासाठी जोड़ लगते ती अपार् कष्ट व योग्य शिक्षणाची म्हणजेच मिळकती साठीचे शिक्षण जे भारतात मिळते AryaTech सोबत

का्य आहे AryaTech ?

AryaTech ही एक भारतीय संस्था आहे जी आन्तर राष्ट्रीय शिक्षण योग्य पद्धतीने भारतीय कुशल विद्यार्थ्याँपर्यंत

पोहचविन्याचा प्रयत्न करत आहे. आंतर राष्ट्रीय शिक्षणाचा दर्जा उच्च असल्या कारणाने ते प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचु शकत नाही. ऑनलाइन शिक्षण पध्दतीने हे कार्य सोपे होते हीच ऑनलाइन आन्तर राष्ट्रीय शिक्षण प्रणाली भारतीय विद्यार्थ्यांसाठी AryaTech घेउन आले आहे.

का्य आम्ही प्रदान करतो ?

आम्ही एफ़ीलेशन बिज़नस सम्बंधित शिक्षण प्रणाली प्रदान करतो. एफ़ीलेशन बिज़नस हा एक आंतर राष्ट्रीय बिज़नस आहे या सम्बंधित भारतीय तरुण पिढीत जागरूकता कमी आहे या सम्बंधित काही शंका असल्यास तुम्ही इन्टरनेट वर सर्च करू शकता हा एक प्रसिद्ध बिज़नस प्रकार आहे.

या बिज़नस चे फ़क्त शिक्षण पुरेसे नाही तर हा बिज़नस परकीय देशातील तरुण पिढी एक पार्ट टाइम जॉब म्हणून करतात व या कारणाने मुलांच्या इतर शिक्षनावर कुठलाही परिणाम होत नाही. या कारणाने परकीय देशातील मुलांच्या शिक्षनाला आधारस्तंभ प्राप्त होतो व मुलांच्या शिक्षणाचा पालकांवर दबाव येत नाही व मुलांमध्ये शिक्षण व पैसे यांबाबतचे जाणीव निर्माण होते.

ह्या बिज़नस साठी विद्यार्थ्याला आयुष्यात फ़क्त एकदाच शिक्षण घ्यावे लागते व विद्यार्थी वय वर्ष ८० पर्यंत दर महिन्याला पगार प्राप्त होतो व या साठी रोज काम करण्याची आवश्यक्ता नसते फक्त दर आठवडयातुन फ़क्त २ तास अभ्यास करण्याची गरज असते.

आम्ही आमच्या विद्यार्थ्याला ह्या  बिज़नस संबंधी २ आठवडे प्रशिक्षण देतो नंतर त्यांची एक परीक्षा घेतो व या परीक्षेचे त्यांना सर्टिफिकेट सुद्धा प्राप्त होते. त्यांच्यासाठी संपूर्ण बिज़नस मोडूल तयार करुन विद्यार्थ्यांना प्रदान करतो व मासिक राशी प्राप्त करण्याच्या अवस्थेत असलेला आराखडा विद्यार्थ्यांना देतो. जेणेकरून ते सहजरित्या मासिक राशी  प्राप्त करू शकतील.

काय आहे एफ़ीलेशन बिज़नस ?

एफ़ीलेशन बिज़नसआर्यटेक हा विद्यार्थ्यांसाठी स्वताच्या पायावर उभा राहन्याचा उत्तम मार्ग आहे. हा बिज़नस प्रोग्राम भारतीय इ कोमेर्स वेबसाइट जसे की Amazon.in, Flipkart.in, Ebay.in etc. यांच्याद्वारे आखलेले असतो. या मधे विद्यार्थी किंवा सभासद हा या वेबसाइट चा अधिकृत इसम असून तो स्वताच्या वेबसाइट , फेसबुक अकाउंट व ट्विटर अकाउंट द्वारे वक्तींना त्या वेबसाइट बद्दल माहीती पुरवतो म्हणजेच माहितीचे , ऑफर्स चे मसेज आपल्या अकाउंट किंवा वेबसाइट वर टाकतो. या कारणाने त्या इ कॉमर्स वेबसाइट संबंधी लोकांना माहीती प्राप्त होते व त्या वेबसाइट ची प्रसिद्धी होते. त्या नंतर ती वेबसाइट तुम्हाला प्रत्येक दर्शाकासाठी पैसे देते आलाच एफ़ीलेशन मनी म्हणतात. यालाच एफ़ीलेशन बिज़नस म्हणतात .

Interested? Enroll to this course right now.

There is more to learn